कर्ज
कर्ज योजना
कर्ज फक्त सभासदांसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक कर्जाची पात्रता, कागदपत्रे आणि हप्ता कॅल्क्युलेटर पाहा.
कर्ज मिळवण्याच्या ४ सोप्या पायऱ्या
- १
संस्थेचे सभासद व्हा.
- २
बचत किंवा दैनंदिन ठेव खात्यात नियमित व्यवहार करा; त्यावरून आपली पत तपासली जाते.
- ३
कर्ज मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शाखेत द्या.
- ४
संस्थेच्या अधिकाऱ्यांना भेटा. नियमांनुसार कर्ज मंजूर होते.
तारण कर्ज
गृहकर्ज
गृहकर्ज
नवीन किंवा जुने घर घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज.
स्थावर तारण कर्ज
स्थावर तारण कर्ज
घर, सदनिका, दुकान किंवा इतर मालमत्ता तारण ठेवून मोठे कर्ज.
व्यवसाय कर्ज
व्यवसाय कर्ज
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा यंत्रसामग्री, फर्निचर व माल खरेदीसाठी कर्ज.
वाहन तारण कर्ज
वाहन तारण कर्ज
खासगी किंवा व्यावसायिक वापरासाठी नवीन किंवा जुने वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज.
सोने तारण कर्ज
सोने तारण कर्ज
आपले सोन्याचे दागिने तारण ठेवून शाखेतच तात्काळ कर्ज.
LIC / KVP / NSC तारण कर्ज
LIC / KVP / NSC तारण कर्ज
LIC विमा पॉलिसी, किसान विकास पत्र (KVP) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) तारण ठेवून कर्ज.
जामीनकी कर्ज
कर्ज व्याजदर
- गृहकर्ज₹५०,००,००० · कमाल १८० महिने (१५ वर्षे)११.००%
- स्थावर तारण कर्ज₹७५,००,००० · कमाल १४४ महिने (१२ वर्षे)१२.५०%
- व्यवसाय कर्ज₹५०,००,००० · कमाल ८४ महिने (७ वर्षे)१२.७५%
- वाहन तारण कर्ज₹५०,००,००० · कमाल ८४ महिने (७ वर्षे)१३.००%
- सोने तारण कर्ज₹५०,००,००० · कमाल १२ महिने६.००%
- LIC / KVP / NSC तारण कर्ज₹१५,००,००० · कमाल १२ महिने१२.००%
- वैयक्तिक कर्ज₹१,००,००० · कमाल ६० महिने (५ वर्षे)१५.००%
व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात. · १५ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर केलेले दर
