मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

ठेवी

ठेव योजना

आपल्या गरजेनुसार योग्य ठेव योजना निवडा. प्रत्येक योजनेत व्याजदर, कालावधी आणि उदाहरण दिले आहे.

माझ्यासाठी कोणती योजना योग्य?

पैसे कसे भरायचे आहेत त्यानुसार योजना निवडा.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, माजी सैनिक आणि गृहनिर्माण संस्था यांना * चिन्ह असलेल्या दरांवर ०.५०% अधिक व्याज मिळते.

रोजच्या बचतीसाठी

एकरकमी गुंतवणूक (मुदत ठेव)

दरमहा व्याज उत्पन्न

विशेष मुदत ठेव योजना

दरमहा हप्त्याने बचत (आवर्त ठेव)