मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

सेवा

Parijat MBank मोबाईल ॲप

मोबाईलवरून शिल्लक पाहा, खाते उतारा मिळवा आणि कोणत्याही बँकेत पैसे पाठवा.

संस्थेने सभासदांसाठी विविध डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. ‘Parijat MBank’ हे Android फोनवर चालणारे मोबाईल बँकिंग ॲप आहे. यातून खात्यावरील शिल्लक व खाते उतारा पाहता येतो, संस्थेतील खात्यांमध्ये पैसे पाठवता येतात आणि NEFT / IMPS / UPI द्वारे भारतातील कोणत्याही बँक खात्यावर सुरक्षितपणे पैसे पाठवता येतात.

फायदे

  • खात्यावरील शिल्लक रक्कम तपासा.
  • खाते उतारा (स्टेटमेंट) मिळवा.
  • संस्थेतील खात्यांमध्ये पैसे पाठवा.
  • NEFT / IMPS / UPI द्वारे भारतातील कोणत्याही बँक खात्यावर सुरक्षितपणे पैसे पाठवा.
  • कधीही (२४×७), निःशुल्क पैसे पाठवा.

कसे वापरावे?

  1. आपल्याकडे Android स्मार्टफोन असावा.
  2. अधिक माहितीसाठी किंवा सुविधा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेत भेट द्या.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.

Parijat MBank मोबाईल ॲप

चौकशी फॉर्म

आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.