१३ पुरस्कार
पुरस्कार व सन्मान
उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान
बँको ब्ल्यू रिबन
प्रथमठेवी ₹६० ते ८० कोटी
आर्थिक वर्ष २०१५-१६ · ०१/०२/२०१७
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
बँको ब्ल्यू रिबन
तृतीयठेवी ₹७५ ते १०० कोटी
आर्थिक वर्ष २०१६-१७ · २८/०२/२०१८
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
दीपस्तंभ
प्रथमठेवी ₹५० ते १०० कोटी
आर्थिक वर्ष २०१७-१८ · २५/०९/२०१८
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
बँको ब्ल्यू रिबन
द्वितीयठेवी ₹७५ ते १०० कोटी
आर्थिक वर्ष २०१७-१८ · २२/०२/२०१९
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
दीपस्तंभ
तृतीय₹१०० कोटींहून अधिक ठेवी
आर्थिक वर्ष २०१८-१९ · ०१/०९/२०१९
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
बँको ब्ल्यू रिबन
प्रथमठेवी ₹१०० ते १५० कोटी
आर्थिक वर्ष २०१८-१९ · ०७/०२/२०२०
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
दीपस्तंभ
द्वितीय₹१०० कोटींहून अधिक ठेवी
आर्थिक वर्ष २०१९-२० · २४/०७/२०२१
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
बँको ब्ल्यू रिबन
द्वितीयठेवी ₹१०० ते २०० कोटी
आर्थिक वर्ष २०१९-२० · १३/०३/२०२१
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
बँको ब्ल्यू रिबन
प्रथमठेवी ₹१२५ ते १७५ कोटी
आर्थिक वर्ष २०२०-२१ · १५/०३/२०२२
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
दीपस्तंभ
द्वितीय₹१०० कोटींहून अधिक ठेवी
आर्थिक वर्ष २०२१-२२ · १९/०९/२०२२
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
बँको ब्ल्यू रिबन
द्वितीयठेवी ₹१५० ते २०० कोटी
आर्थिक वर्ष २०२१-२२ · १४/०२/२०२४
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
दीपस्तंभ
प्रथम₹१०० कोटींहून अधिक ठेवी
आर्थिक वर्ष २०२३-२४ · ०३/०८/२०२४
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
बँको ब्ल्यू रिबन
द्वितीयठेवी ₹१५० ते २०० कोटी
आर्थिक वर्ष २०२३-२४ · ३१/०१/२०२५
गॅलॅक्सी इन्मा व अवीज पब्लिकेशन
पुरस्कार सोहळ्यांचे फोटो
सभासदांचे अनुभव
पारिजात पतसंस्थेचे काम पारदर्शक आहे. कर्मचाऱ्यांकडून चांगली सेवा मिळते. शाखेत आल्यावर पतसंस्थेत नाही, तर कुटुंबात आल्यासारखे वाटते.
श्री. बाळासाहेब दारकुंडेसभासद, नेरूळ शाखा
पारिजात सोसायटीचे कामकाज पारदर्शक व उत्तम चालू आहे. सभासद म्हणून आम्हाला कर्मचाऱ्यांकडून चांगली सेवा मिळते. लवकरच ₹५०० कोटी ठेवींचा टप्पा पार होवो, हीच शुभेच्छा.
श्री. मयूर सु. शिंदेसभासद, ठाणे शाखा
माझा पारिजातशी संबंध एक वर्षापासून आहे. या वर्षभरातील सर्व व्यवहारांत कर्मचाऱ्यांनी खूप चांगले सहकार्य केले. त्यामुळे पुढेही संस्थेशी जोडलेली राहण्याचा मला उत्साह वाटतो.
श्रीमती वर्षा नायरसभासद, नेरूळ शाखा
आपली पारिजात पतसंस्था ठेवीदारांना व्यवस्थित सेवा देते आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेते. त्याबद्दल आभारी आहे.
श्री. राजेंद्र ब. नायरसभासद, वाशी शाखा
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी ठेवीदारांसाठी आणि इतर व्यवहारांसाठी उल्लेखनीय काम करत आहे. पुढील काळात संस्थेची आणखी प्रगती होईल, अशी अपेक्षा आहे.
श्री. रमेश रा. सोनवणेसभासद, वाशी शाखा









