सभासदांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यात ऑनलाइन पैसे जमा करायचे असल्यास, किंवा इतर व्यक्तींकडून RTGS / NEFT / IMPS / UPI द्वारे पैसे मिळवायचे असल्यास, त्यासाठी संस्थेची ‘ई-कलेक्शन’ सुविधा उपलब्ध आहे.
फायदे
- आपल्या बचत / चालू खात्यात ऑनलाइन पैसे जमा करा.
- इतर व्यक्तींकडून थेट आपल्या खात्यात पैसे मिळवा.
- RTGS / NEFT / IMPS / UPI या सर्व पद्धती चालतात.
कसे वापरावे?
- जवळच्या शाखेशी संपर्क साधून ई-कलेक्शनची माहिती घ्या आणि सुविधा सुरू करा.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.
ई-कलेक्शन
चौकशी फॉर्म
आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.
