बँका व वित्तीय संस्था कर्ज देताना ‘सिबिल रिपोर्ट’ तपासतात. सिबिल स्कोअर चांगला असल्यास कर्ज सहज मंजूर होते आणि व्याजदरही कमी लागतो. हा स्कोअर आपल्या आतापर्यंतच्या कर्ज व परतफेडीच्या इतिहासावरून ठरतो. या रिपोर्टला ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट’ (CIR) असेही म्हणतात.
फायदे
- कर्ज घेण्यापूर्वी आपला सिबिल स्कोअर जाणून घ्या.
- चांगला स्कोअर म्हणजे सोपी कर्ज मंजुरी आणि कमी व्याजदर.
- संस्थेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध.
कसे वापरावे?
- जवळच्या शाखेत जा आणि सिबिल रिपोर्टची मागणी करा.
- अधिक माहितीसाठी किंवा सुविधा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेत भेट द्या.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.
सिबिल रिपोर्ट
चौकशी फॉर्म
आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.
