मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

सेवा

आमच्या सेवा

बँकेसारख्या आधुनिक सुविधा, शाखेत आणि मोबाईलवर.

कोअर बँकिंग सोल्यूशन (CBS)

सर्व शाखांमधील खाती एकाच संगणक प्रणालीवर, कोणत्याही शाखेतून व्यवहार करा.

संपूर्ण माहिती

निधी हस्तांतरण (RTGS / NEFT)

भारतातील कोणत्याही बँक खात्यावर शाखेतून, किंवा मोबाईलवरून कधीही (२४×७), पैसे पाठवा.

संपूर्ण माहिती

सिबिल रिपोर्ट

आपला सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट सर्व शाखांमध्ये मिळवा.

संपूर्ण माहिती

SMS सेवा

खात्यावरील प्रत्येक व्यवहाराची माहिती लगेच मोबाईलवर SMS द्वारे मिळवा.

संपूर्ण माहिती

Parijat MBank मोबाईल ॲप

मोबाईलवरून शिल्लक पाहा, खाते उतारा मिळवा आणि कोणत्याही बँकेत पैसे पाठवा.

संपूर्ण माहिती

Parijat MPassbook मोबाईल ॲप

पासबुक भरण्यासाठी शाखेत जायची गरज नाही. पासबुक आता मोबाईलवरच पाहा.

संपूर्ण माहिती

Parijat Next ठेव प्रतिनिधी ॲप

दैनंदिन ठेव प्रतिनिधी आपल्या दारात येऊन पैसे घेतात, ते लगेच खात्यात जमा होतात आणि आपल्याला त्वरित SMS येतो.

संपूर्ण माहिती

ई-कलेक्शन

बचत किंवा चालू खात्यात ऑनलाइन पैसे जमा करा किंवा इतरांकडून स्वीकारा.

संपूर्ण माहिती