मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

सेवा

Parijat MPassbook मोबाईल ॲप

पासबुक भरण्यासाठी शाखेत जायची गरज नाही. पासबुक आता मोबाईलवरच पाहा.

आता पासबुक भरून घेण्यासाठी शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. ‘Parijat MPassbook’ ॲपमधून घरबसल्या खात्यावरील शिल्लक, खाते उतारा आणि खात्यांविषयी सर्व माहिती मोबाईलवर मिळते.

फायदे

  • खात्यावरील शिल्लक रक्कम.
  • खाते उतारा (स्टेटमेंट).
  • आपल्या सर्व खात्यांची माहिती एकाच ठिकाणी.
  • घरबसल्या, शाखेत जाण्याची गरज नाही.

कसे वापरावे?

  1. Google Play Store वरून ‘Parijat MPassbook’ ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
  2. आपल्या Client ID ने नोंदणी (रजिस्टर) करा.
  3. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.

Parijat MPassbook मोबाईल ॲप

चौकशी फॉर्म

आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.