सेवा
निधी हस्तांतरण (RTGS / NEFT)
भारतातील कोणत्याही बँक खात्यावर शाखेतून, किंवा मोबाईलवरून कधीही (२४×७), पैसे पाठवा.
CBS प्रणालीमुळे सभासद तत्काळ ऑनलाइन पैसे पाठवू शकतात. कोणत्याही शाखेत जाऊन RTGS / NEFT द्वारे भारतभरातील कोणत्याही बँक खात्यावर पैसे पाठवता येतात. MBank मोबाईल ॲपवरून घरबसल्या कधीही (२४×७) NEFT / IMPS / UPI द्वारे निःशुल्क पैसे पाठवता येतात.
फायदे
- भारतातील कोणत्याही बँक खात्यावर पैसे पाठवा.
- कोणत्याही शाखेतून RTGS / NEFT सुविधा.
- MBank ॲपवरून २४×७ RTGS / NEFT / IMPS / UPI, निःशुल्क.
कसे वापरावे?
- शाखेतून: कोणत्याही शाखेत जा आणि ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांच्या बँक खात्याचा तपशील द्या.
- मोबाईलवरून: Parijat MBank ॲप वापरून कधीही पैसे पाठवा.
- अधिक माहितीसाठी किंवा सुविधा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेत भेट द्या.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.
निधी हस्तांतरण (RTGS / NEFT)
चौकशी फॉर्म
आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.
