नोंदणी क्र. : टी.एन.ए. / (टी.एन.ए.) / आर.एस.आर. / (सी.आर.) ९५१ / ९७
कार्यक्षेत्र : संपुर्ण महाराष्ट्र राज्य
सेवा

कोअर बँकिंग सोल्यूशन(CBS)

संस्था स्थापनेपासून सभासदांना संगणकीकृत सेवा देत आहे. संस्थेने सन २०१७ पासून बँकांप्रमाणे कोअर बँकिंग सोल्यूशन(CBS) सॉफ्टवेअर वापरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सभासदांना एकाच ठिकाणाहून त्यांच्या सर्व शाखेतील खात्यांवर व्यवहार करणे शक्य झाले आहे. सभासदांना क्षणात सर्व शाखेतील खात्यांची माहिती उपलब्ध झाली, जसे कर्ज व ठेव खात्यावरील शिल्लक रक्कम, खाते उतारा, जामिनकी तपशिल इ. CBS प्रणालीमुळे ABB, RTGS, NEFT Fund Trf, SMS सेवा, MPassbook, MBank Mobile App सेवा व इतर सेवा सहज उपलब्ध झाल्या आहेत.

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!

आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!