नोंदणी क्र. : टी.एन.ए. / (टी.एन.ए.) / आर.एस.आर. / (सी.आर.) ९५१ / ९७
कार्यक्षेत्र : संपुर्ण महाराष्ट्र राज्य
ठेवी

दैनंदिन बचत ठेव

सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे, बचतीची सवय लावणे व त्यांना अर्थसाक्षर करणे या उद्देशाने संस्थेची स्थापना झालेली आहे आणि हा उद्देश पुर्तीचा मार्ग हा ‘दैनंदिन बचत ठेव’ या योजनेतून जातो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणी प्रमाणे ही योजना काम करत आहे. संस्थेचा दै. ठेव संकलन प्रतींनिधी हा दररोज सभासदांच्या प्रत्यक्ष घरी व व्यवसायच्या घरी जाऊन कमीत कमी रु. ५०/- पासुन व जास्त अशी रक्कम संकलन करून मोबाइल ॲप्लिकेशन द्वारे खातेवर जमा करतो.

व यामाध्यमातून नकळत त्या सभासदाची एक मोठी रक्कम त्या खातेवर जमा होते. म्हणूनच ‘दैनंदिन बचत ठेव’ योजना ही बचती चा पाया आहे.

कॅल्क्युलेटर

दैनंदिन / आवर्त ठेव

खालील माहिती भरा व Calculate करा .

प्रति महिना जमा करायची रक्कम भरा.

टीप: हा परिणाम अंदाजे आहे. काही बँक/पतसंस्थाा वेगवेगळ्या दिनगणित पद्धती वापरतात; बँकेच्य/पतसंस्थेच्याा नियमांनुसार अंतिम रक्कम बदलू शकते.

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!

आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!