वैयक्तिक कर्ज
घर दुरुस्ती, गृहपयोगी वस्तुची खरेदी, लग्न कार्य, धार्मिक कार्य, व्यवसायसाठी, शालेय शिक्षण व अन्य कारणांसाठी कर्ज दिले जाईल.
कर्जासाठी EMI, एकूण व्याज, परतफेड आणि मासिक अमॉर्टायझेशन टेबल मिळवा. प्रीपेमेन्ट (Extra monthly/one-time) जोडल्यास त्याचा परिणामही पाहता येईल.
प्रीपेमेन्ट (वैकल्पिक)
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला EMI शिवाय आणखी रक्कम भराल, तर ऋण लवकर संपते.
उदा. 12 = एक वर्षानंतर लगेच.
सूचना: EMI फॉर्म्युला वापरला जातो. प्रीपेमेन्टांचा प्रभाव दाखवण्यासाठी आम्ही EMI कायम ठेवून अतिरिक्त देयके लागू करतो ज्यामुळे कालावधी घटते. काही बँका प्रीपेमेन्टवर शुल्क लागू करतात — ते येथे समाविष्ट केलेले नाही.
वैयक्तिक कर्जाचे वैशिष्ट्ये आणि फायदे
- शाखा स्तरावर तात्काळ कर्ज सुविधा.
- कमीत कमी सेवा शुल्क व आगाऊ कर्ज परतफेडीसाठी कोणतेही शुल्क नाही.
- जामीनदार आवश्यक.
- दै. ठेव संकलन/चेक/ECS द्वारे परतफेड सुविधा.
- कर्ज मर्यादा रु. एक लाखांपर्यंत.
- कर्ज कालावधी - ६० महीने.
- व्याजदर - १५%*
वैयक्तिक कर्जाची पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे.
- सभासदाची पत तपासण्यासाठी बचत / दै. ठेव खात्यावर व्यवहार आवश्यक आहेत.
- वैयक्तिकरित्या कर्ज परतफेड करण्याची क्षमता असावी.
वैयक्तिक कर्जासाठी पात्रता
- कर्जदार आणि जामीनदार यांचे लगतचे फोटो आवश्यक.
- कर्जदार आणि जामीनदार यांचे वेतनपत्रक तसेच मागील ३ वर्षांचे CA प्रमाणित आयकर विवरणपत्र आवश्यक.
- कर्जदार व जामीनदार यांच्या मागील ६ महिन्यांच्या बँक स्टेटमेंट/पासबुकच्या प्रती.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!