संस्थेने सभासदांना CBS प्रणालीच्या माध्यमातून ‘SMS’ सेवा उपलब्ध करून दिली आहे. या SMS सेवेच्या माध्यमातून सभासदास त्याच्या खात्यावर झालेल्या व्यवहाराची माहिती SMS द्वारे तत्काळ कळते. मुदत ठेव, आवर्त ठेवीची मुदत संपण्याची तारीख, तसेच कर्ज हप्ता भरण्याची सुचना, वाढदिवसाच्या शुभेच्छा, निधि हस्तांतरणा बद्दलची माहिती तत्काळ SMS द्वारे प्राप्त होते, तरी सर्व सभासदांनी SMS सेवा तत्काळ नोंदणी करून घ्यावी.