नोंदणी क्र. : टी.एन.ए. / (टी.एन.ए.) / आर.एस.आर. / (सी.आर.) ९५१ / ९७
कार्यक्षेत्र : संपुर्ण महाराष्ट्र राज्य
सेवा

निधि हस्तांतरण

CBS प्रणालीचा अवलंब केल्यामुळे सभासदांना तत्काळ ऑनलाइन निधि हस्तांतरण (Online Fund Trf.) करता येऊ लागला आहे. सभासद कोणत्याही शाखा कार्यालयात जाऊन RTGS / NEFT द्वारे भारत भरातील कोणत्याही बँक खातेवर पैसे पाठवु शकतात. तसेच संस्थेच्या MBank Mobile Application वापरुन घरबसल्या कोणत्याही वेळेस (24*7) RTGS / NEFT / IMPS / UPI द्वारे निशुक्ल निधि हस्तांतरित करू शकतात.

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!

आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!