सभासदांना आता पासबूक भरून घेण्यासाठी शाखा कार्यालयात जाण्याची आवश्यक्ता नाही, कारण आता घरबसल्या मोबाईल वरच खाते शिल्लक रक्कम, खाते उतारा, खात्यांविषयी सर्व माहिती ‘पारिजात एम-पासबूक’ ॲप मधुन मिळवता येईल. त्यासाठी सभासदांनी ‘पारिजात एम-पासबूक’ ॲप Google Play Store वरून Download करून Install करा व Client ID ने रजिस्टर करा. अथवा आधिक महितीसाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधा.