शासकीय रोखे तारण कर्जा बाबत
औषधोपचार खर्च, घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, गृहपयोगी वस्तुची खरेदी व अन्य कारणासाठी.
शासकीय रोखे कर्जाचे वैशिष्ट्ये आणि फायदे
- वैयक्तिक वापर किंवा व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध.
- विमा पॉलिसी, किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्राच्या तारणावर शाखा स्तरावर त्वरित कर्ज मंजुरी.
- कर्ज मर्यादा रु. ५0 लाखांपर्यंत.
- कर्ज कालावधी - १२ महीने.
- व्याजदर - १३%*
शासकीय रोखे कर्जाची पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे.
- LIC / KVP/NSC च्या सरेंडर व्हॅल्यु च्या ७०% पर्यंत कर्ज मंजुर.
- LIC / KVP/NSC वर संस्थेच्या नावाचा बोजा (असाइनमेंट) नोंद करावी लागेल.
शासकीय रोखे कर्जाची आवश्यक कागदपत्रे
- कर्ज अर्जावर कर्जदाराचा फोटो आवश्यक.
- कर्जदार यांचे ओळख व वास्तव्याचे पुरावे.
- विमा पॉलिसी तारणास योग्य असावी व तिचे चालूचे सर्व हप्ते भरलेले असावेत.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!