ठेवी
दाम दुप्पट ठेव योजना
सभासदांची दीर्घ उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्यासाठी संस्थेने ‘दाम दुप्पट ठेव योजना’ सुरू केलेली आहे. या ठेव योजनेत १०२ महिन्यात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट भेटते.
कॅल्क्युलेटर
मुदत ठेव
Fixed Deposit (एफडी) साठी परिपक्व रक्कम आणि मिळणारे व्याज अंदाज करण्यासाठी. Simple / Compound दोन्ही प्रकारांना समर्थन.
ठेव (रुपये)
टीप: Compound साठी फॉर्मुला A = P × (1 + r/n)^(n×t) वापरला जातो. दिवसांची गणना 365 दिवस मानून केली आहे.
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!