सोने तारण कर्ज
औषधोउपचार खर्च, अचानकपणे उद्भवलेल्या अडचणीसाठी, व्यवसाय वाढीसाठी कर्ज मंजुर करण्यात येईल.
सोने तारण कर्जाचे वैशिष्ट्ये आणि फायदे
- सुलभ कर्ज प्रक्रिया.
- शाखास्तरावर तात्काळ कर्ज उपलब्ध.
- दै. ठेव संकलन/चेक/ECS द्वारे परतफेड सुविधा.
- कर्ज मर्यादा रु. ५0 लाखांपर्यंत.
- कर्ज कालावधी - १२ महीने.
- व्याजदर - ६%*
सोने तारण कर्जाची पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे वैध पावत्यांसह स्वतःच्या मालकीचे सोन्याचे दागिने असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे कर्जफेडीसाठी पुरेसे उत्पन्न स्रोत असणे आवश्यक आहे.
सोने तारण कर्जाची आवश्यक कागदपत्रे
- दागिने स्वतःचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे असल्याची हमी द्यावी.
- स्त्रीधन असल्यास पत्नीची लेखी संमती आवश्यक आहे.
- संस्थेच्या अधिकृत सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीकडून मूल्यांकन प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!