संस्थेने सभासदांसाठी विविध ‘Digital सेवा’ सुरू केल्या आहेत. ‘Parijat MBank’ हे Android OS चालणारे मोबाईल बँकिंग ॲप सभासदांसाठी सुरू केले आहे. या ॲप मधून सभासदास खातेवरिल शिल्लक रक्कम तपासणी, खाते उतारा मिळविणे, संस्थातर्गत निधि हस्तांतरण, NEFT/IMPS/ UPI द्वारे भारत भरातील कोणत्याही बँक खातेवर सुरक्षितपणे निधि हस्तांतरण करता येईल.