संस्थेने सभासदांच्या सोईसाठी त्यांची मासिक उपयोगिता बिले जसे की वीज बील, गॅस बील, पाणी बिल, फोन बिल व इतर बीले Online भरण्याची सोय सर्व शाखांमध्ये सुरू केली आहे. यासाठी संस्थेने भारत सरकारची ‘भारत बील पेमेंट सेवा’ (BBPS) यांचेशी Tie-Up केले आहे, तरी सर्व सभासदांनी आपली सर्व प्रकारची बीले नियमितपणे संस्थेच्या शाखा कार्यालयात जाऊन भरणा करावीत व या सेवेचा लाभ घ्यावा.