नोंदणी क्र. : टी.एन.ए. / (टी.एन.ए.) / आर.एस.आर. / (सी.आर.) ९५१ / ९७
कार्यक्षेत्र : संपुर्ण महाराष्ट्र राज्य
सेवा

सिबिल रिपोर्ट

बँका व वित्तिय संस्थाकडून कर्ज घेते वेळी ‘सिबिल रिपोर्ट’ तपासला जातो. सिबिल स्कोर चांगला असल्यास कर्ज सहजपणे मंजुर होते व व्याजदर ही कमी आकारला जातो. CIBIL स्कोर प्रामुख्याने CIBIL अहवालात सापडलेल्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यमापन केल्यानंतर प्राप्त होतो. यास क्रेडिट माहिती अहवाल किंवा CIR असेही म्हणतात. ‘पारिजात’ संस्थेने कर्जदार सभासदांसाठी ‘सिबिल रिपोर्ट’ मिळवणे संस्थेच्या सर्व शाखेत उपलब्ध करून दिले आहे.

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!

आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!