नोंदणी क्र. : टी.एन.ए. / (टी.एन.ए.) / आर.एस.आर. / (सी.आर.) ९५१ / ९७
कार्यक्षेत्र : संपुर्ण महाराष्ट्र राज्य
ठेवी

आवर्त ठेव

ज्या सभासदांना एकरकमी अथवा दैनंदिन बचत ठेव जमा करता येत नाहीत व ज्यांना महिन्यातुन एकदाच उत्पन्न / पगार भेटतो असे सभासद दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कलावधीसाठी ‘आवर्त ठेव’ योजनेत गुंतवू शकतात. संस्थेने विविध कालावधीसाठी वेगवेगळ्या आकर्षक व्याजदारांच्या ‘आवर्त ठेव’ योजना सुरू केल्या आहेत. व्यापारी, व्यावसायिक व उद्योगी सभासद ‘आवर्त ठेव’ गुंतवणूक करून आपला ‘भविष्य निर्वाह निधी’ तयार करू शकतात.

💰 आवर्त ठेव योजना
कालावधीव्याजदर (%)
१२ महिने७.५%
२४ महिने८%
३६ महिने८.५%
४८ महिने८.५%
अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!

आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!